Call Us Now : +91 94231 19 755 / +91 98224 19334

  • vermicompost, samarth bio tech, vermiculture, vermiwash, organic farming, organic grapes, garbage disposal, waste disposal,samarth, samarath bio tech
  • vermicompost, samarth bio tech, vermiculture, vermiwash, organic farming, organic grapes, garbage disposal, waste disposal,samarth, samarath bio tech

समर्थ बायोटेक मध्ये आपले स्वागत...

vermicompost, samarth bio tech, vermiculture, vermiwash, organic farming, organic grapes, garbage disposal, waste disposal,samarth, samarath bio tech

आजच्या स्पर्धेच्या युगात संपूर्ण जग मोठ्या वेगाने 21 व्या शतकाकडे जात असतांना प्रत्येकाला ताबडतोब आणि भरपूर नफा मिळविण्याचा हव्यास सुटलेला आहे, परंतू ह्या क्षणिक मोहापायी आपणच आपल्या भवितव्याचा तोटा करत आहोत.

अनेक वर्षांपासुन आपला शेतकरी भरपुर रासायनिक खतांचा वापर करुन आपली शेती स्वतःच उध्वस्त करत आहे, आज शेतकरी रासायनिक खतांवर बँकांचे कर्ज घेवून मोठ्या प्रमाणावर खर्च करुन परीकय चलन वाया घालवत आहे. शेतक-याला जर खरोखर स्वावलंबी व कर्जमुक्त व्हायचे असेल तर त्यांनी खालील बाबींचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

आमचे आदरणीय ग्राहक

  • vermicompost, samarth bio tech, vermiculture, vermiwash, organic farming, organic grapes, garbage disposal, waste disposal,samarth, samarath bio tech, jain logo, jain irrigation, jain farming, jain farm, jain onion, jain plast